सरणत्तयं (त्रिशरण) - बुद्ध धम्माचा पावन आश्रय | The Triple Refuge
सरणत्तयं
The Triple Refuge
बुद्धं सरणं गच्छामि ।
धम्मं सरणं गच्छामि ।
संघं सरणं गच्छामि ।
दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि ।
दुतियम्पि धम्मं सरणं गच्छामि ।
दुतियम्पि संघं सरणं गच्छामि ।
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि ।
ततियम्पि धम्मं सरणं गच्छामि ।
ततियम्पि संघं सरणं गच्छामि ।
त्रिशरण (मराठी अनुवाद)
मी बुद्धाला शरण जातो.
मी धम्माला शरण जातो.
मी संघाला शरण जातो.
दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.
दुसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो.
दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.
तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.
तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो.
तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.
The Triple Refuge (English)
I go to the Buddha for refuge.
I go to the Dhamma for refuge.
I go to the Sangha for refuge.
For the second time, I go to the Buddha for refuge.
For the second time, I go to the Dhamma for refuge.
For the second time, I go to the Sangha for refuge.
For the third time, I go to the Buddha for refuge.
For the third time, I go to the Dhamma for refuge.
For the third time, I go to the Sangha for refuge.
॥ भवतु सब्ब मङ्गलं ॥