सरणत्तयं - बुद्ध, धम्म आणि संघ श्रेष्ठ आश्रय | Saranattayam

सरणत्तयं - बुद्ध, धम्म आणि संघ श्रेष्ठ आश्रय | Saranattayam

सरणत्तयं

Saranattayam (The Three Refuges)

नत्थिमे सरणं अञ्ञं, बुध्दो मे सरणं वरं |
एतेन सच्चवज्जने, हो तु मे जयमंगलं ||१||
नत्थिमे सरणं अञ्ञं, धम्मो मे सरणं वरं |
एतेन सच्चवज्जने, हो तु मे जयमंगलं ||२||
नत्थिमे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं |
एतेन सच्चवज्जेन, हो तु मे जयमंगलं ||३||

मराठी अनुवाद

१. "मला दुसरा आश्रय नाही, बुद्ध हे माझे उत्तम आश्रयस्थान आहे. या सत्याने, तुझे जयमंगल (कल्याण) होवो!"

२. "मला दुसरा कोणताच आश्रय नाही, धम्म हा माझा उत्तम आश्रय आहे. या सत्याने, तुझे जयमंगल होवो!"

३. "मला दुसरा आश्रय नाही, संघ हा माझा उत्तम आश्रय आहे. या सत्याने, तुझे जयमंगल होवो!"

English Translation

1. "I have no other refuge, the Buddha is my excellent refuge. By this truth, may there be for me a victory-blessing!"

2. "I have no other refuge, the Dhamma is my excellent refuge. By this truth, may there be for me a victory-blessing!"

3. "I have no other refuge, the Sangha is my excellent refuge. By this truth, may there be for me a victory-blessing!"

॥ साधू ॥ साधू ॥ साधू ॥

Next Post Previous Post